Shahnawaz Hussain saam Tv
देश विदेश

Shahnawaz Hussain: भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

Shahnawaz Hussain: भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सय्यद शाहनवाज हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आलाय. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Latest Politics News)

दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी हुसेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सय्यद शाहनवाझ हुसेन यांचे वय ५४ आहे. हुसेन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आणि भाजप आणि JD(U) युतीच्या काळात बिहार सरकारमध्ये विविध महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. हुसेन हे मूळचे बिहारचे असून ते यापूर्वी किशनगंज आणि भागलपूर लोकसभा मतदारसंघात खासदार राहिलेत. सध्या ते बिहार विधान परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT