किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

Saam Tv

किचनमध्ये RO कोणत्या दिशेला लावावा?

चुकीच्या दिशेला वॉटर प्युरीफायर लावल्यास होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान. जाणून घ्या योग्य दिशा

best direction for RO in kitchen | pinterest

महत्त्व

स्वच्छ पाण्याचे योग्य स्थान घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकवून ठेवते. वास्तूनुसार RO बसवल्यास विनाकारण होणारा पैशांचा अपव्यय टळतो.

best direction for RO in kitchen | pinterest

या दिशांना चूकूनही RO लावू नका

आग्नेय दिशा हे अग्नीचे क्षेत्र असल्याने येथे पाण्याचे उपकरण ठेवल्यास वास्तू दोष निर्माण होतो. दक्षिण-पश्चिम या दिशेला RO लावल्यास घरातील सदस्यांमध्ये मानसिक तणाव व आर्थिक नुकसान होऊ शकते.

best direction for RO in kitchen | pinterest

सर्वात शुभ दिशा

  • जल तत्वाचे स्वामीत्व असलेल्या उत्तर दिशेत RO लावणे सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

  • उत्तर-पूर्व कोपऱ्यात पाण्याचे स्थान असल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते.

  • पूर्व दिशाही मानली जाते फायदेशीर

  • उत्तर किंवा ईशान कोपऱ्यात जागा उपलब्ध नसल्यास किचनच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर RO इन्स्टॉल करू शकता. यामुळे घरात सुख-शांती राहते.

best direction for RO in kitchen | pinterest

गॅस शेगडी आणि RO मधील योग्य अंतर

गॅस आणि RO ही परस्पर विरोधी तत्वे आहेत. त्यामुळे गॅस शेगडीच्या अगदी जवळ वॉटर प्युरीफायर लावणे टाळावे.

best direction for RO in kitchen | pinterest

स्वच्छता आणि गळती

  • RO किंवा पाईपमधून सतत पाणी टपकणे हे वास्तुशास्त्रानुसार धनहानीचे प्रतीक मानले जाते.

  • RO च्या आसपासचा भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा.

best direction for RO in kitchen | pinterest

वास्तुशास्त्राचे नियम पाळा, समृद्धी आणा

किचनमध्ये वास्तूनुसार योग्य दिशेला वॉटर प्युरीफायर लावून घरातील आरोग्य, शांतता आणि धनाची वृद्धी सुनिश्चित करा.

best direction for RO in kitchen | pinterest

टीप :

या लेखात दिलेली माहिती वास्तुतज्ञांच्या दाव्यांवर आधारित आहे. सामटीव्ही या दाव्यांची पुष्टी करत नाही

best direction for RO in kitchen | pinterest

NEXT : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

DIWALI SHOPPING MARKETS IN MUMBAI | saam tv
येथे क्लिक करा