Saam Tv
घराच्या सजावटीसाठी रंगबीरंगी आकाशकंदील आणि पणत्या खरेदी करण्याचं योग्य ठिकाण आहे.
फुलं, तोरणं, रांगोळी, फराळाची तयारी आणि इतर दिवाळीची खरेदी इथून करा
घर ,गल्ली आणि बाल्कनीसाठी LED लाईट आणि पणत्यासाठी योग्य जागा आहे.
मातीच्या पणत्या , तोरण, रांगोळी, पुजेची भांडी आणि लक्ष्मापूजनसाठी लागणारं इतर साहित्यांसाठी उत्तम
गिफ्टस, ड्रायफ्रूट्स आणि सणांसाठी लागणाऱ्या विविध गोष्टी इथे मिळतील.
दिवाळी पहाटसाठी जर तुम्हाला सजायचं असेल तर इथे पारंपरिक पोशाख आणि इतर अनेक ऑप्शन इथे मिळतील.
वेस्टर्न वेअर, ट्रेंडी कपडे, फुटवेअर आणि मॉडर्न होम डेकोरच्या वस्तू स्वस्त दरात खरेदी करायच्या असतील, तर वांद्रे येथील हे स्ट्रीट शॉपिंग मार्केट लोकप्रिय पर्याय आहे.
अँडव्हान्स फॅशन कपडे, मॅचिंग अॅक्सेसरीज, कॉस्मेटिक्स आणि दिवाळी गिफ्ट्सच्या शोधासाठी अंधेरीतील लोखंडवाला मार्केट तरुणाईमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
NEXT : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल