Viral Video Saam Tv News
देश विदेश

Social Media: अरे देवा! डोक्यावर हेल्मटऐवजी खांद्यावर पोपट, ट्रॅफिकमधून वाट काढत महिला सुस्साट; Video व्हायरल

Woman rides scooter with parrot Bengaluru viral video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरूणी हेल्मेट नाही तर, खांद्यावर पोपट घेऊन फिरत आहे.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.काही विनोदी तर काही जण व्हायरल होण्यासाठी टोकाचं पाऊल उचलतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एक महिला स्कूटी चालवत आहे. पण स्कूटी चालवत असताना तिच्या डोक्यावर हेल्मेट नसून तर, चक्क तिच्या खांद्यावर एक पोपट दिसत आहे. हा व्हिडिओ बंगळुरू येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक स्कूटी दिसत आहे. स्कूटीवर दोन महिला बसलेले आहेत. स्कूटी चालवत असताना आपण सहजा हेल्मेट घालतो. पण एका महिलेनं हेल्मेट न घालता चक्क तिच्या खांद्यावर रंगीत पोपट दिसत आहे.

स्कूटी चालवत असलेल्या महिलेनं हेल्मेट घातलेलं नाही. मात्र, ती महिला तिच्या खांद्यावर रंगीत पोपट घेऊन फिरत आहे. एकानं हा व्हिडिओ शुट केला आणि सोशल मीडियात व्हायरल केला. व्हायरल होताच नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

राहुल जाधव या व्यक्तीनं व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, बंगळुरूमध्ये अशा गोष्टी घडत असतात. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिले की, खुपच भारी हा व्हिडिओ आहे. तर, आणखी एका नेटकऱ्यानं 'पोपट जागचा हलतच नाही. किती भारी ना' अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT