Mamata Banerjee Alleged Attack: Woman Detained In Kolkata 
देश विदेश

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लखोर महिलेकडून चाकू जप्त

Attack On Mamata Banerjee : दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जाताना माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाय. या प्रकरणात एका महिलेला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

  • टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित कथित हल्ल्याची घटना

  • एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप

  • प्रकरणात कालीघाट पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. ममता बॅनर्जी या कोलकाता येथील कालीघाटमधील दुर्गा पूजा पंडालचं उद्धघाटनाला जात होता. त्यावेळी त्यांच्यावर एका तरुणीनं हल्ला केला. हल्लेखोर तरुणीनं ममता बॅनर्जी यांची साडी ओढली आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT