भारतीय जवानांच्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

भारतीय जवानांच्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा मृत्यू

पूर्व सिक्कीममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 600 फूट खोल दरीत जवानांना घेवून जाणारा एक ट्रक कोसळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गंगटोक : पूर्व सिक्कीममध्ये Sikkim एक मोठा अपघात Accindent झाला आहे. या अपघातात 600 फूट खोल दरीत जवानांना घेवून जाणारा एक ट्रक Truck कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जवाण मृत्युमुखी पडले आहेत. तर तीन जवाण जखमी झाले आहेत. 3 killed in Indian truck accident

या दुर्घटनेची पोलिसांनी Police दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना अपघात न्यू जवाहरलाल नेहरू रोडवर घडली आहे. त्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, हा मार्ग गंगटोकला भारत-चीन India China सीमेजवळील सोमगो लेक आणि नाथुलाला जोडतो.

हे देखील पहा-

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये कुमाऊं रेजिमेंटेचे Regiment ६ जवान होते. वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक गंगटोकच्या Gangtok दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली आहे. यात वाहनचालक आणि २ जवान जागीच शहीद झाले आहेत. तर ट्रक मधील इतर तीन जवान जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात Hospital उपचार सुरू आहेत.

सेना, बीआरओ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून या दुर्गम क्षेत्रात बचाव अभियान राबविले. यातील तीन जखमी सैनिकांना गंगटोकच्या आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथून पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे तिन्ही जवानांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT