Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध, मग पंतप्रधान पवारांच्या घरी का जातात; आंबेडकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत तर मग पंतप्रधान शरद पवारांच्या घरी का जातात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध, मग पंतप्रधान पवारांच्या घरी का जातात; असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. मलिकांच्या राजीनामान्याची मागणी करत भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहेत तसंच भाजपनेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचेच दाऊदशी संबंध असण्याची शक्यता असल्याचं ट्विट केलं आहे.

शिवाय देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दाऊदसोबत मलिकांनी व्यवहार केले असून त्यांनी दिलेल्या पैशांचा दाऊदला दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसा मिळाला असे अनेक आरोप मलिकांवरती केले आहेत. या सर्व प्रकरणामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली असून जर राष्ट्रवादी पक्षाचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत तर मग पंतप्रधान शरद पवारांच्या घरी का जातात? फडणवीस यांनी उत्तर द्यावं असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

SCROLL FOR NEXT