watermelon arrives in bulk at apmc market navi mumbai  saam tv
मुंबई/पुणे

APMC Market Vashi : मुंबईकरांनाे! एपीएमसीत कलिंगडाची आवक वाढली; जाणून घ्या दर

Watermelon In APMC Market : एपीएमसी फळ बाजारात सुप्रीम, ऑगस्टा आणि शुगर किंग या जातीची कलिंगड एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) फळ बाजारात कलिंगडाची (watermelon) माेठी आवक झाली आहे. महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यातून देखील कलिंगडाची मोठी आवक होत आहे. (Maharashtra News)

उन्हाळाच्या ऋतूला सुरुवात होताच एपीएमसी फळ बाजारात कलिंगडाची आवक माेठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. दररोज 40 ते 50 गाड्यांची आवक एपीएमसी मध्ये कलिंगडाची होत आहे. एपीएमसी फळ बाजारात सुप्रीम, ऑगस्टा आणि शुगर किंग या जातीची कलिंगड एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत.

सध्या 12 रुपयांपासून 18 रुपये प्रतिकिलो पर्यंत कलिंगडाचे दर आहेत. आवक वाढली असली तरी एपीएमसी बाजारात मात्र अद्याप मालाला म्हणावा तितका उठाव नसल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी काळात गरमी वाढल्यावर दर देखील कमी होऊन विक्री वाढेल अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Benefits: महागडे प्रोडक्ट सोडा; चेहऱ्याला लावा बटाटा

Indapur Politics: इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Maharashtra News Live Updates: कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

Shrirampur Vidhan Sabha : श्रीरामपूरमध्ये महायुतीचा पेच कायम; शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांचे अर्ज कायम

SCROLL FOR NEXT