Mercedes And Auto Rickshaw Viral Video Twitter/@Baisaneakshay
मुंबई/पुणे

Video: नाद करा, पण रिक्षाचा कुठं? पुण्यात रिक्षेच्या मदतीनं धावली आलिशान मर्सिडीज

Mercedes And Auto Rickshaw Viral Video: तसं मर्सिडीज कार आणि रिक्षा यांच्यात जमीन अस्मानचा फरक आहे, दोघांचीही तुलना होऊच शकत नाही.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Mercedes Viral Video: मर्सिडीज कार म्हटलं की एक वेगळाच थाट असतो. ज्याच्याकडे मर्सिडीज कार असेल त्या व्यक्तीची शान काही औरच असते. पण पुण्यात सगळी समीकरणं बदलतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे. तसं मर्सिडीज कार आणि रिक्षा यांच्यात जमीन अस्मानचा फरक आहे, दोघांचीही तुलना होऊच शकत नाही. मात्र, आता मर्सिजीड कारला चक्क रिक्षेची मदत घ्यावी लागली आहे. (Pune Latest News)

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील रस्त्यावर पुणेकरांनी अजब दृष्य पाहिलं. एक आलिशान मर्सिडीज कार भररस्त्यात बंद पडली. यामुळे मर्सिडीज कार चालकाची चांगलीच फजिती झाली. अशात मर्सिडीज कारच्या मदतीसाठी चक्क रिक्षा धावून आली आणि बंद पडलेली मर्सिडीज कार रस्त्यावर धावू लागली. (Latest Marathi News)

पाहा व्हिडिओ -

लाल रंगाच्या या मर्सिडीज कारला रिक्षा ड्रायव्हरने टो (towing) करत आपल्या पायाने मर्सिडीज कारला पुढे ढकललं. यामुळे एक बंद पडलेली मर्सिडीज कार रस्त्यावर धावू लागली. हा अजब-गजब प्रकार पाहणाऱ्या एका वाहनचालकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यामुळे पुणे तिथे काय उणे ही उक्ती पुन्हा समोर आली आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळावर ३० कोटींचे कोकेन जप्त, DRI ची मोठी कारवाई

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीकत भरले, नंतर...

Crime: बॉयफ्रेंडच्या मदतीने आईने घेतला पोटच्या मुलाचा जीव, हातपाय बांधून अमानुष मारहाण, नंतर...

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT