vegetables rates rised by 10 percent in mumbai apmc Saam Digital
मुंबई/पुणे

APMC Market Vashi : आवक घटली भाजीपाला महागला, जाणून घ्या मुंबईतील दर

Prices of vegetables increase at APMC : आणखी काही दिवस भाजीपाल्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापा-यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. उष्णतेमुळे एपीएमसी मार्केट मध्ये केवळ 500 गाड्या भाजीपाल्याची आवक होत आहे. तसेच गरमीमुळे भाजीपाला खराब देखील होत आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर दहा टक्क्यांनी वधारले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू लागला आहे. आणखी काही दिवस भाजीपाल्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापा-यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये 10 दिवसांपूर्वीचे भाजीपाल्याचे दर

फरसबी 100

घेवडा 40

काकडी 20

शेवगा शेंग 30

वाटाणा 100

फ्लोवर 16

गवार 35

ढोबळी मिरची 35

भेंडी38

चवळी 26

सुरण 60

कोथिंबीर 15

मेथी 15

पालक 10

कांदा पात 18

मुळा 50

एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये 10 दिवसांपूर्वीचे भाजीपाल्याचे आजचे दर

फरसबी 70

घेवडा 38

काकडी 25

शेवगा शेंग 25

वाटाणा 80

फ्लोवर 21

गवार 35

ढोबळी मिरची 35

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भेंडी 38

चवळी 26

सुरण 60

कोथिंबीर 20

मेथी 15

पालक 12

कांदा पात 15

मुळा 40

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT