Accident , Navratra Saam Tv
मुंबई/पुणे

Navratra 2022 : देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात; दाेन ठार, पाच जखमी

या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सचिन आगरवाल

Ahmednagar News : मोहटादेवी वरून दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भाविकांचा अपघातात (accident) जागीच मृत्यू झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद बारामती राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास पाेलीस करीत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव या ठिकाणी देवीचे दर्शन घेऊन जाताना अमरापुरकडून येणाऱ्या चार चाकीने भाविकांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कार मधील दाेघे जागेवर ठार झाले. तसेच पाच जण जखमी झाले. (Tajya Batmya)

या अपघातात अप्पासाहेब गावंडे, गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे या दाेघांचा मृत्यू झाला. तसेच पाच जखमींमध्ये (injured) भक्ती झिंजूर्डे, माधुरी गणेश झिंजुर्डे, अमोल झिंजूर्डे, गणेश झिंजूर्डे , तेजस गणेश झिंजूर्डे यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

Maharashtra Live News Update : डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT