Accident, Pimpri Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : तिहेरी अपघातात तीन गंभीर जखमी; रावेत पोलिसांनी घेतले कार चालकाला ताब्यात

या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामधील मस्के वस्ती रोडवर आज सकाळी झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची (accident) चाैकशी करण्यासाठी पाेलिसांनी एका कार चालकास ताब्यात घेतले आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी - भर धाव वेगाने चाललेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर धावणाऱ्या एका कारला तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावरून प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी (injured) झाले.

या अपघातात कार चालक अमित खन्ना हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी गवारे (पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस स्टेशन) म्हणाले या अपघातात महेश शिवारे आणि अरुण कुमार हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रावेत परिसरातील एका खाजगी रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. त्याची चाैकशी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक 141 वर्ष जूना रामबाग येथील दगडी पूल पाडला

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

Saturday Horoscope : 7 नोव्हेंबरला ग्रहांची मोठी चाल! मेष ते मीन, कोणाचं नशीब चमकणार? वाचा आजचे राशिभविष्य

गोकुळचा तिढा आणखी वाढणार? शासननियुक्त सदस्यांचा वाद कोर्टात जाणार?

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT