सोन्या-चांदीची नव्हे चक्क तेलाच्या डब्याची चोरी; भुरटा चोर CCTV मध्ये कैद!
सोन्या-चांदीची नव्हे चक्क तेलाच्या डब्याची चोरी; भुरटा चोर CCTV मध्ये कैद! अजय दुधाणे
मुंबई/पुणे

सोन्या-चांदीची नव्हे चक्क तेलाच्या डब्याची चोरी; भुरटा चोर CCTV मध्ये कैद!

अजय दुधाणे

अंबरनाथ : उल्हासनगर पाठोपाठ आता अंबरनाथ Ambernath मध्ये एका चोराने चक्क तेलाच्या डब्यावर डल्ला मारला आहे, अंबरनाथ मधील कमलाकर नगर भागात असलेल्या लकी इंटरप्रायजेस या दुकानाबाहेर ठेवलेला 15 किलोचा तेलाचा डब्बाच चक्क चोरून घेऊन गेला आहे,हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्याने समोर आला आहे. (The thief who stole the oil canister was captured on CCTV)

हे देखील पहा -

कोरोना प्रादुर्भावामुळे Corona Pandamic दोन वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,अनेक जण बेरोजगार झाले त्यात महागाई वाढत चालली असून तेल,गॅस चे भाव गगनाला भिडू लागल्याने संसाराचा गाडा आता पुढे कसा रेटायचा असा प्रश्न अनेकांन पुढे पडलाय,त्यामुळे चोरी,दरोडे चे प्रकार वाढू लागलेत, या उदारणाचा प्रत्यय उल्हासनगर पाठोपाठ अंबरनाथ मध्ये समोर आलं आहे.

दरम्यान येवून ठेपलेले सण दिवाळी आणि तेलांसह जीवनाश्यक वस्तूंच्या किमती बघता भविष्यात देखील अशा चोऱ्या होणं नाकारता येतं नाही. त्यामुळं आता दुकाणदारांनाच आपल्या वस्तूंच रक्षण करायला हवं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT