Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

Priya More

माठातील पाणी

उन्हाळ्यामध्ये अनेक जण माठातील पाणी प्यायला सुरूवात करतात.

Clay Pot Water | Social Media

माठातील थंड पाणी

उन्हाळ्यामध्ये वाढत्या उकाड्यामुळे अनेकांना थंड पाणी प्यायचे असते. अशावेळी फ्रीजपेक्षा माठातील थंड पाणी पिणे चांगले असते.

Clay Pot Water | Social Media

शरीरासाठी फायदेशीर

माठातील पाणी हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते.

Clay Pot Water | Social Media

उष्णता होते कमी

माठातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

Clay Pot Water | Social Media

पचनास मदत

माठातील पाणी पचनास मदत करते. पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Clay Pot Water | Social Media

उष्माघातापासून बचाव

माठातील पाणी प्यायल्यामुळे उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होते.

Clay Pot Water | Social Media

घशाला त्रास

फ्रिजमधील पाणी प्यायल्यामुळे घशाला त्रास होतो आणि खोकला येतो. पण माठातील पाण्याने काहीच त्रास होत नाही.

Clay Pot Water | Social Media

आम्लपित्ताचा त्रास

माठातील पाणी प्यायल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास दूर होतो.

Clay Pot Water | Social Media

NEXT: Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून?

Fenugreek Water | Social Media