Municipal Corporation Election Result Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Election Result: शिंदेच्या बालेकिल्ल्यात कुणाची बाजी? वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

Thane Result Winners List: २९ महानगरपालिकांचे निकाल हाती आले आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेत कोणी बाजी मारली आहे हे जाणून घ्या.

Siddhi Hande

ठाणे महापालिकेचा निकाल हाती

महायुतीने गड राखला

कोणत्या प्रभागातून कोण विजयी? संपूर्ण लिस्ट वाचा

राज्यातील २९ महापालिकेचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी महायुतीने बाजी मारली आहे. दरम्यान, शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात त्यांना बाजी मारण्यात यश मिळाले आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात शिंदेसेनेने विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत.ठाण्यात कोणत्या प्रभागातून कोण विजयी ठरले याची यादी वाचा.

winning candidate till time (1).pdf
Preview

ठाण्यात भाजपचे विजयी उमेदवार

प्रभाग 1

राम ठाकूर

प्रभाग 2

मनोहर डुंबरे

कमल चौधरी

विकास पाटील

अर्चना मनेरा

प्रभाग 4

मुकेश मोकाशी - 13150

स्नेहा आंबरे - 15085

आशाताई शेरबहादूर - 14329

प्रभाग ५

सिताराम राणे

प्रभाग 11

कृष्णा पाटील

नंदा पाटील

दीपक जाधव

शुचिता पाटणकर

प्रभाग 20

भरत चव्हाण - १३९७९

प्रभाग 21

संजय वाघुले

प्रतिभा मढवी

मृणाल पेंडसे

सुनेश जोशी

प्रभाग 29

वेदिक नरेश पाटील

प्रभाग क्रमांक 12 मधील विजयी उमेदवार

नारायण शंकर पवार भारतीय जनता पार्टी

काजल गुंनीजन भारतीय जनता पार्टी

माधुरी मेटांगे भारतीय जनता पार्टी

राजेश मोरे शिवसेना

प्रभाग 16 (शिंदे सेना) विजयी

मनोज शिंदे

दर्शना जानकर

मनप्रीतकौर गुरमुखसिंग स्याण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातला जगावेगळा निकाल, एकाच कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या पक्षातून लढले आणि जिंकले, नेमकं काय राजकारण घडलं?

Maharashtra Elections Result Live Update: विक्रोळीत ठाकरे गटाच्या श्वेता पावसकर विजयी

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Chanakya Niti: श्रीमंत होण्याआधी माणसाच्या विचारांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत?

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

SCROLL FOR NEXT