Slum  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : झोपडीधारकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारकडून अवघ्या 2.50 लाखांत मिळणार घर

Mumbai News : झोपडी धारकांना झोपडच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबईतील झोपडी धारकांसाठी राज्य सरकराने मोठी भेट दिली आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

झोपडी धारकांना झोपडच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय जारी झाल्याने लाखो कुटुंबियांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चिती करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या झोपडीवासीयांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण 16 मे 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले होते.

त्यामुळे सशुल्क पुनर्वसनास पात्र असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसन सदनिकांचे शुल्क लवकरात लवकर निश्चित करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात शुल्क निश्चित केले जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT