शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा; सातारा येथून एकास अटक सागर आव्हाड
मुंबई/पुणे

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा; सातारा येथून एकास अटक

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथून एकाला अटक करण्यात आली

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथून एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बनावट धनादेश प्रकरणी ही अटक असून, न्यायालयाने त्यास ६ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अमर श्रीरंग जाधव (रा. क्षेत्र माहूली,ता. सातारा) असे अटक केलेल्याचे व्यक्तिचे नाव आहे.

हे देखील पहा-

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर जाधव हा पैलवान आहे. मार्च 2017 मध्ये शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात बनावट धनादेश दिल्याचे प्रकरण घडले होते. अनिल भोसले आणि मंगलदास बांदल यांच्या बनावट खात्यावरील कर्ज प्रकरणाचे हप्ते भागवण्यासाठी इतर कर्ज प्रकरणे करण्यात आली होती.

त्यामध्ये जाधवने ५ धनादेश वापरुन कागदोपत्री नोंदी दाखवून ही फसवणूक केली आहे. भोसले बँकेचा फंड फिरवण्यामध्ये जाधवचा सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यास सातारा या ठिकाणाहुन अटक करण्यात आली आहे. यानंतर त्याला पुण्यात अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT