Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: खरी शिवसेना एकच, शिवसेना उद्धव ठाकरे; भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर

Aditya Thackeray: लोकसभा निवडणुकीचा प्रचारात भाजप नेत्यांकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला जातोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

मुंबई : शिवसेना एकच आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शिवसेना. जे फुटून दुसरीकडे गेले त्या डरपोक लोकांची शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस नाहीये, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावलेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर दिलं.

लोकसभा निवडणुकीचा प्रचारात भाजप नेत्यांकडून आणि महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. उद्धव ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष असल्याची अमित शहा यांनी केली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांनी सुनावलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

SCROLL FOR NEXT