Pune Lohegaon Airport  Saam v
मुंबई/पुणे

Pune Lohegaon Airport : पुण्यात लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळ १० सिलिंडरचे स्फोट

Pune Lohegaon Airport : पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळच सिलिंडरचे स्फोट झाले. एकामागोमाग १० सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

Pune Lohegaon Airport cylinder blast :

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळच सिलिंडरचे स्फोट झाले. एकामागोमाग १० सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या (Pune Lohegaon Airport) भिंतीजवळ सिलिंडरचे स्फोट झाले. १० सिलिंडरचे स्फोट झाले. या परिसरात सिलिंडरचा बेकायदा साठा ठेवल्याची माहिती मिळते. स्फोट (Explosion) झाला त्या परिसरात आणखी ५० सिलिंडर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळ सिलिंडरचे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. विमाननगर, सिंबोससेस कॉलेजजवळ असलेल्या रोहन मिथिला इमारतीजवळ सिलिंडरचा स्फोट झाल्याची ही घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर आगीची देखील घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे ३ वाहने घटनास्थळी पोहोचले आहे. पुणे विमानतळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बेकायदा सिलिंडर साठ्याचा स्फोट झाला आहे. या घटनेत १० सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या ट्रकमध्ये अद्याप पन्नास सिलिंडर आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. विमाननगरात इमारतीजवळ १० सिलिंडरचा स्फोट झाल्याने रस्त्याचं प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT