Shreya Maskar
सुपरहिट चित्रपट 'सैयारा' 18 जुलैला रिलीज झाला आहे.
'सैयारा' जोडी अनीत पड्डा आणि अहान पांडेच्या अभिनयाने तर चाहत्यांना वेड लावले आहे.
अनीत पड्डा 'सैयारा'नंतर 'न्याया' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'न्याया' या वेब सीरिजचे दिग्दर्शन नित्या मेहरा आणि करण कपाडिया करणार आहे.
'न्याया' ही वेब सीरिज एक कोर्टरुन ड्रामा आहे.
'न्याया' मध्ये अनीत पड्डासोबत फातिमा सना शेख देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटापूर्वीच अनीत पड्डाने 'न्याया' हा प्रोजेक्ट साईन केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाने 250 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.