Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा आज (29 जुलै) वाढदिवस आहे.
अभिनेता संजय दत्त आज 66 वर्षांचा झाला.
संजय दत्तने 1981मध्ये रिलीज झालेल्या 'रॉकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'रॉकी' हा रोमँटिक ॲक्शन चित्रपट आहे.
संजय दत्तकडे फेरारी, ऑडी, रॉल्स रॉयस, लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू या लग्जरी गाड्या आहेत.
संजय दत्तचे मुंबईत वांद्रे पाली हिल येथे आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्त एका चित्रपटासाठी 8-15 कोटी मानधन घेतो. मात्र मोठ्या प्रोजेक्टसाठी संजयने तगडे मानधन देखील घेतले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तची एकूण संपत्ती 295 कोटी रुपये आहे.