Shreya Maskar
साऊथ सुपरस्टार धनुषचा आज (28 जुलै) वाढदिवस आहे.
2013 साली रिलीज झालेला 'रांझणा' चित्रपट धनुषचा पहिला हिंदी सिनेमा आहे.
'रांझणा'मध्ये धनुष बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाला.
'रांझणा' हा आनंद एल. राय दिग्दर्शित एक रोमँटिक ड्रामा आहे.
'रांझणा' चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
'रांझणा' चित्रपटात धनुषने कुंदन नावाच्या वाराणसीच्या मुलाची भूमिका साकारली आहे.
'रांझणा' चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालतात.
'रांझणा' पाहिल्यावर धनुष आणि सोनमच्या केमिस्ट्रीचे भरपूर कौतुक झाले.