Shreya Maskar
साऊथ सुपरस्टार धनुषचा आज (28 जुलै) वाढदिवस आहे.
आज धनुष 42 वर्षांचा झाला आहे.
धनुषने आपल्या अभिनयाने साऊथसोबत हिंदी मनोरंजनसृष्टी देखील गाजवली आहे.
धनुषकडे रोल्स रॉयस, ऑडी, जीटी, जग्वार या लग्जरी कार आहेत.
धनुषचे चेन्नईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास 150 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धनुष एका चित्रपटासाठी 12-30 कोटी रुपये मानधन घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, धनुष एका जाहिरातीसाठी 3 कोटी फी घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, धनुषची एकूण संपत्ती 230 कोटी रुपये आहे.