Shreya Maskar
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'मुळे चांगलाच चर्चेत आहे.
'बिग बॉस 19' ऑगस्ट महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) महत्त्वाचा भाग असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान 15 आठवडे 'बिग बॉस 19'चं होस्टिंग करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 15 आठवड्यांसाठी भाईजानने जवळपास 120 ते 150 कोटी मानधन घेतले आहे.
आठवड्याला अंदाजे 8 ते 10 कोटी रुपये फी सलमान खान घेणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खाननंतर फराह खान, करण जोहर किंवा अनिल कपूर 'बिग बॉस 19' शो होस्ट करतील असे बोले जात आहे.
नुकताच 'बिग बॉस 19'चा लोगो देखील बदलण्यात आला आहे.