Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Fraud Trap News: सॉफ्टवेअर इंजिनिअर अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात; ७ लाख रुपयांचा गंडा

Pune Software Engineer Falls In Scam: सॉफ्टवेअर इंजिनिअर अडकला सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात; ७ लाख रुपयांचा गंडा

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून त्याच्याकडून ७ लाख १४ हजार रुपये (Pune) उकडल्‍याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे. (Live Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ३३ वर्षीय तरुण आंबेगाव या भागात वास्‍तव्‍यास आहे. तो स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. फिर्यादी तरुणाला एका महिलेचा (Cyber Crime) व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली.

वेगवेगळी कारणे सांगून उकडले पैसे

त्यानंतर दिल्ली सायबर कमिशन श्रीवास्तव बोलत आहे असे त्याला फोन आले. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे; अशी वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेने फिर्यादीकडून वेळोवेळी ७ लाख १४ हजार ४२४ रुपये उकळले. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT