कोरोनाच्या काळात सुरू झालेली जनसेवा थाळी अजूनही सुरूच...
कोरोनाच्या काळात सुरू झालेली जनसेवा थाळी अजूनही सुरूच... दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

कोरोनाच्या काळात सुरू झालेली जनसेवा थाळी अजूनही सुरूच...

दिलीप कांबळे

मावळ -  कोरोनाकाळात Corona सध्या मावळात Maval जनसेवा थाळीची चर्चा सर्विकडे सुरू आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. परप्रांतीय, विद्यार्थी, गोरगरीब,कष्टकरी,कामगार यासह हातगाडी पथारीवाले आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना पोटभर अन्न मिळावे म्हनून कारोनाच्या काळात तळेगाव दाभाडे मधील स्टेशन परिसरात  ही थाळी सुरू केली होती. कोरनाच्या काळात अनेक हौसी लोकांनी, पुढाऱ्यांनी थाळी सुरू केल्या मात्र त्या आता बंद  पडल्या आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान मावळात पाच रुपयाचे शुल्क घेउन ही थाळी अद्याप देखील सुरू आहे. या थाळीत सकस आहार  आणि सुग्रास जेवण मिळाल्याने नागरिक आनंदात आहेत. दुपारी बारा वाजल्यापासून येथे जेवणासाठी लोकांच्या रांगच रांगा लागल्याचे चित्र इथे दिसत आहे. रोज किमान दोनशेहून अधिक लोकांच्या पोटापाण्याची सोय जनसेवा थाळीच्या माध्यमातून केली जाते. गेल्या पाच महिन्यांपासून ही अविरत सेवा सुरू आहे. त्यामुळेच जनसेवा विकास समितीची चर्चा तळेगाव दाभाडे मध्ये होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT