property registration offices of pune will remain closed on monday and tuesday know the reason Saam Digital
मुंबई/पुणे

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Baramati Lok Sabha Election : लाेकसभा निवडणुकीत जास्ती जास्त मतदारांना मतदान करावे यासाठी देखील प्रशासन जनजागृती करीत आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune :

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 7 मे) मतदान घेण्यात येणार आहे. पुणे शहरातील १३ दुय्यम निबंधक कार्यालये सोमवारी (ता. 6 मे) व मंगळवारी (ता. 7 मे) असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मुद्रांक कार्यालयाने घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनूसार पुणे शहरातील सह जिल्हा निबंधक कार्यालयाच्या अखत्यारित येत असलेल्या हवेली क्रमांक दोन, तीन, चार, पाच, आठ, नऊ, बारा, तेरा, सोळा, अठरा, वीस, एकवीस आणि चोवीस ही हे तेरा दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस बंद राहणार आहेत. (Maharashtra News)

या कार्यालयांमधील दुय्यम निबंधकांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही 13 कार्यालये वगळता पुणे शहरातील अन्य सर्व दुय्यम निबंधक कार्यालये ही सुरु राहणार असल्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT