Mumbai Police News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: दहीहंडी, गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक

Mumbai Police News: दहीहंडी, गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक

Satish Kengar

>> संजय गडदे

Mumbai News: मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच भव्य दिव्य आणि देशभरात चर्चा असलेल्या मुंबईच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या बैठकींना देखील सुरुवात झाली आहे.

पुढील काही दिवसात येऊ घातलेले दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी परिमंडळ दहाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

या बैठकीत दहीहंडी मंडळ आयोजक गणपती मंडळ आणि ईद-ए-मिलाद साजरा करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिमंडळ 10 चे डीसीपी दत्तात्रय नलावडे यांनी उपस्थित दहीहंडी आयोजक गणेशोत्सव मंडळ आणि साजरी करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजक आणि मंडळांकडून काही सूचना देखील करण्यात आल्या यावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार दुष्काळी अरण गावाला आज भेट देणार

Crime: मित्रांकडून डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नंतर...

Relationship Tips : जर तो खरोखरच तुमच्यावर प्रेम करत असेल, तर मिळतात 'हे' ७ संकेत

Dengue Awareness : उत्तम फिटनेस असलेल्या लोकांनाही डेंग्यूचा धोका का असतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

SCROLL FOR NEXT