Crime News SaamTv
मुंबई/पुणे

NCP Leader Arrested : तलावरींसह राष्ट्रवादीचा पदाधिकारी, चाैघे युवक अटकेत

पोलिसांनी तपासाअंती कारवाई केली.

प्रदीप भणगे

NCP Leader Arrested : तलवारीने केक कापणारे आणि तलवार जवळ बाळगणाऱ्या चार जणांना शिळ डायघर पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित आरोपींमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील राष्ट्रवादीचा पदाधिका-याचा देखील समावेश आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर जीवन वालीलकर याच्यासह अन्य काही युवकांचे तलवारीं (sword) सोबत असलेले फोटो व्हायरल झाले होते. याची चर्चा ग्रामीण भागात होत होती. ही गाेष्ट पोलिंसापर्यंत (police) देखील पाेहचली.

पोलिसांनी तपासाअंती चाैघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ०४ तलवारी हस्तगत केल्या. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत अटक केली. यामध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील राष्ट्रवादीचा (ncp) पदाधिकारी जीवन वालीलकर (वय 35), मोहंमद गुलजार पिरमोहंमद खान उर्फ राहुल उर्फ काल्या (वय २३), मोहंमद सोहेल रईस खान (वय ४०), मोहंमद राशिद अब्दुल हय शाह (वय ३८) यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

मसाज पार्लरच्या आड सेxxx रॅकेट; तरूणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबईत ६ युवतींची सुटका

Bigg Boss 19: फिनाले वीकमध्ये गौरव खन्नाला ढसाढसा रडला; 'त्या' प्रश्नामुळे स्पर्धकाच्या डोळ्यात आलं पाणी

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT