तीच तीच भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर? मग नक्की ट्राय करा 'या' ५ चटपटीत रेसिपी

Manasvi Choudhary

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी हा आपल्या रोजच्या जेवणातील एक असा पदार्थ आहे, जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच अत्यंत आवडतो. मात्र भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही कधी बनवले आहेत का?

Bhindi Bhaji Recipe | yandex

भेंडीच्या भाजीच्या 5 रेसिपी

यासाठी आज आम्ही तुम्हाला भेंडीच्या भाजीच्या चमचमीत 5 रेसिपी सांगणार आहोत ज्या पाहून तोंडाला पाणी नक्की सुटेल.

Bhindi Bhaji Recipe | Saam TV

भेंडीची मसाला भाजी

भेडीची मसाला भाजी अत्यंत चविष्ट लागते. साध्या पद्धतीने मसाल्यामध्ये भेंडी परतून रेसिपी करा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Bhindi Bhaji Recipe

भरलेली भेंडी

भेंडी मधोमध चीरून त्यात ओलं नारळ, गुळ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, हळद आणि तिखट हे मिश्रण भरून फ्राय करून वाफेवर शिजवा.

Kurkuri Bhindi | yandex

दही भेंडी

दह्यातली भेंडी तुम्ही कधी ऐकलीच असतील. दह्यातील भेंडी अत्यंत चविष्ट लागतात. तुम्हालाही नेहमीपेक्षा वेगळी भेंडीची रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही नक्की करा.

Bhendi | yandex

भेंडी मसाला

अनेकजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर भेंडी मसाला ऑर्डर करतात. भेंडी मसाला तु्म्ही घरी देखील बनवू शकता.

Bhindi Bhaji Recipe | yandex

भेंडी बटाटा भाजी

भेंडीची बटाटा भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडेल कांदा परतून त्यानंतर त्यात बटाट्याच्या फोडी परतून घ्या आणि नंतर उभ्या आकारात कापलेली भेंडी आणि मसाले टाकून ही भाजी करा.

Bhindi | Saam TV

NEXT: 'ही' एक गोष्ट तुमचे केस लांब आणि चमकदार बनवेल

येथे क्लिक करा...