राज्यपाल आणि 'मविआ' सरकारच्या बैठकीची फक्त चर्चाच; प्रत्यक्षात बैठक नाहीच! SaamTV
मुंबई/पुणे

राज्यपाल आणि 'मविआ' सरकारच्या बैठकीची फक्त चर्चाच; प्रत्यक्षात बैठक नाहीच!

या बैठकीबाबत दुपारपर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देखील काही माहिती नव्हती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विधान परिषदेच्या बारा जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,uddhav thackeray उपमुख्यमंत्री अजित पवारAjit Pawar आणि बाळासाहेब थोरातBalasaheb Thorat हे महाविकास आघाडीचेMVA मंत्री आज राज्यपालांचीGoverner भेट घेणार असल्याची चर्चा आज शिवसेनेच्या गोटातून सुरू झाली. या बैठकीबाबत दुपारपर्यंत कॉंग्रेस Congressआणि राष्ट्रवादीच्याNCP मंत्र्यांना देखील काही माहिती नव्हती तसेच राज्यपाल आणि महाविकास आघाडी मंत्र्यांच्या बैठकीबाबत राजभवनावर विचारले असता अशी वेळच मागितली नसल्याचे राजभवनावरून स्पष्ट केल. Only discussion of the meeting between the governor and the MVA government

हे देखील पहा-

राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकारची बैठक आज होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र जी प्रत्यक्षात झाली नाही आणि झाली नुसती चर्चा झाली त्यामुळे खरंच अशी बैठक आहे का, होती का आणि नक्की कोणामुळे हि बैठक झाली नाही आणि कोणी या बैठकीच्या या चर्चाणा पेव आणलं होतं हा संशोधनाचा विषय बनला आहे.

दरम्यान राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार मधील वाद हा काही नवा नाही गेल्या कित्येक दिवसांपासून विधान परिषदेच्या बारा जागा राज्यपालांनी अडवडून ठेवल्या आहेत अशातच आता राज्यपालांकडे भेटीची अधिकृत वेळेच मागण्यात आली नव्हती असे स्पष्टीकरणच रजभवणावरुन आल्याने महाविकास आघाडीतील काही नेते राज्यपालांची संध्याकाळी ६.३० वाजताची वेळ मिळाल्याचे सांगत होते तर दुसरीकडे त्याचवेळी राजभवन वरून अशी कोणतीही वेळ मागितली नसल्याचा सांगितलं जात होतं आता नक्की खर कोणाच हा देखील एक प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनवर एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रम सुरू असताना आणि कॅबिनेट बैठक संपल्यावर थोड्या वेळातच ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे राज्यपालांबरोबर बैठक झाली नाही पण या बैठकीची चर्चा मात्र झाली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT