Mumbai Pune Highway News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune Express Highway Traffic Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

Satish Kengar, साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Express Way Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे (Pune) द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.

सुमारे 1 ते दीड किलोमीटर वाहनाच्या लांबच लांब रांगा असल्याचं दिसत आहे. ही वाहतूक कोंडी पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर आहे. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) सांगितलं की, सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळं या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. लवकरच वाहतूक सुरळीत होईल. (Latest Marathi News)

दरम्यान, बुधवारीही द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका ते खंडाळादरम्यान बुधवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लग्नसराईचा काळ असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरली होती. तशात पुणे लेनवर दोन वाहने बंद पडल्याने ही कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोनतीन तासांनंतर ही कोंडी फोडण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर, फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Monsoon 2026: मोठी बातमी! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT