Mumbai Municipal Corporation Divisional Office News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai: मुंबई पालिकेचे विभाग कार्यालय प्रायोगिक तत्वावर वाहनतळ उभारणार...

BMC Latest News: पालिकेच्या वाहनतळ प्राधिकरणाला मुहूर्त सापडेना; अखेर विभाग कार्यालय वाहनतळ उभारणार...

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन 'वाहनतळ प्राधिकरण' स्थापन करण्याची घोषणा बृन्हमुंबई महानगरपालिकेने (BMC) केली होती. पण अद्यापही हे प्राधिकरण स्थापन करण्याचा मुहूर्त पालिकेला सापडलेला नाही, त्यामुळे प्रायोगिक तत्वावर पालिकेच्या विभाग कार्यलयानेच पुढाकार घेत मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत वाहनतळ (Parking lot) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Municipal Corporation Divisional Office will build a Parking Lot on an experimental basis ...)

हे देखील वाचा -

मुलाभाई देसाई रोड, नेपियन्स रोड, पेडर रोड आणि मलबार हिल परिसरात सशुल्क वाहनतळ उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबईतल्या इतर ठिकाणी देखील वाहनतळ उभारले जाणार आहेत. वाहनतळ उभारल्याने रस्त्यावरील अनधिकृत होणारी पार्किंग बंद होईल आणि रस्ते मोकळे होतील.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT