file photo
file photo saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मुंबईच्या धारावीत भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मुंबईतून आगीचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या धारावीत आग लागल्याची घटना घडली आहे. धारावीतील अशोक मील कंपाऊंड येथे आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ११:५४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीच्या घटनेच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) धारावीत आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. धारावीतील अशोक मील मील कंपाऊंड येथे आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ११:५४ वाजण्याचा सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.त्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. रावीत लागलेल्या आगीतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत ६२ वर्षीय उषा लोंढे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सेनाभवनाजवळ खासगी कॅबला आग

मुंबईतील दादर येथील गजबजलेल्या सेनाभवनाजवळील खासगी कॅबला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कॅब जळून खाक झाली आहे. कॅबला आग लागल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक थांबली होती. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

कारकॅबचा चालक अरमान अहमद यांनी आगीच्या घटनेबद्दल सांगितलं की, मी उबर चालक आहे. दादरहून विरारला जात असताना वाहनातून अचानक धूर येऊ लागला. प्रशाशांना उतरवून कार चालकाने पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आणखी भडकली. आगाीनंतर परिसरात लोकांची एकच गर्दी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

SCROLL FOR NEXT