Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

Saam Tv

नाशत्याची तयारी

आदल्या दिवशी नाश्त्याला लागणाऱ्या भाज्या चिरुन ठेवा, लागणारे साहित्य काढून ठेवा आणि डाळी किंवा कडधान्ये भिजत घाला.

Preparing breakfast | pinterest

मुलांच्या डब्याची तयारी

आधीच डब्याचा मेन्यू ठरवा. डब्बा, पाण्याची बॉटल स्वच्छ करा आणि डब्यासाठी लागणारे साहित्य आधिच काढून ठेवा.

Preparing the lunch boxes | pinterest

कपडे व्यवस्थित ठेवा

स्वत:चे कपडे आणि मुलांचे युनिफॉर्म आधीच काढून ठेवा.

clothes organized | pinterest

किचन आवरुन ठेवा

आदल्या रात्री सिंकमधील भांडी धुवून ठेवा. किचनओटा व्यवस्थित पुसून घ्या आणि सकाळी लागणाऱ्या गोष्टी सहज नजरेत पडतील अशा ठिकाणी ठेवा.

kitchen clening | pinterest

कामांची यादी करा

दुसऱ्या दिवशी करणाऱ्या कामांची यादी करुन ठेवा. कोणती कामं आधी करणार ते ठरवा अैनवेळी गोंधळ उडणार नाही.

Make a list of tasks | pinterest

बॅग भरुन ठेवा

शालेय मुलांची गृहपाठ पूर्ण आहे का तपासा. वेळापत्रकानुसार बॅग भरुन ठेवा.

Keep your bag packed | pinterest

या चुका टाळा

रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहणे, वस्तू जागच्या जागी न ठेवणे, आणि सतत झोपेची वेळ बदलणे

mobile screen time | pinterest

निष्कर्ष

पूर्वतयारी करुन वेळेची बचत करा आणि आपली सकाळ आनंदी आणि शांततेत घालवा.

morning routine | pinterest

NEXT : Makeup Tips: महागड्या ब्लशला विसरा! बीटापासून घरीच बनवा नॅचरल ब्लश, गाल दिसतील गुलाबी

Makeup Tips | Saam Tv
येेथे क्लिक करा