Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News : मुंबई विमानतळावर पुन्हा प्रवाशांचा खोळंबा; उड्डाणे विलंबाने

मुंबई विमानातळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News : मुंबईतून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई विमानातळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. विमानसेवा दोन तासाने उशिरा असल्याने प्रवाशात गोंधळ उडाला आहे. विमानसेवा उशिरा असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मुंबई (Mumhai) विमानतळावर उड्डाणे विलंबाने सुरू आहे. मुंबईवरून गोव्याला जाणारे विमान दोन-तीन तास उशिराने आहेत. प्रवाशांना कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावर उड्डाणे विलंबाने सुरू असल्याने प्रवासी विमानतळ कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलं की मुली? सोशल मीडियाच्या आहारी जास्त कोण जातं? हादरवणारी आकडेवारी

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

SCROLL FOR NEXT