मुलं की मुली? सोशल मीडियाच्या आहारी जास्त कोण जातं? हादरवणारी आकडेवारी

Manasvi Choudhary

सोशल मीडियाचा वापर

सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणाई सर्वाधिक सोशल मीडियाच्या वापर करतात.

Social Media Trend

मुलींची संख्या सर्वाधिक

नवीन रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर वापरण्यामध्ये मुलीची संख्या जास्त आहे.

social media kon jast vaparat mula ki muli

हे प्लॅटफॉर्म वापरतात

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्सवर महिला सर्वाधिक वेळ घालवतात.

Girls on Social Media

वेळ

एक व्यक्ती दररोज सुमारे १ तास ३८ मिनिटे सोशल मीडियाचा वापर करतो.

Screen Time Report

टक्केवारी

१८ ते २४ वर्षाच्या तरूणांचा कल पाहता, मुली या मुलांपेक्षा सोशल मिडियाचा सर्वाधिक वापर करतात. ४७ टक्के वापर हा मुलींचा आहे.

ScreenTimeReport | pinterest

महिला हे प्लॅटफॉर्म वापरतात

महिला या पुरूषांपेक्षा ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवतात.

Social Media Trends

NEXT: पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Curd Benefits For Hair
येथे क्लिक करा..