Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Shruti Vilas Kadam

मोती पेंडंट मंगळसूत्र

साध्या काळ्या मण्यांच्या साखळीत मोत्याचा आकर्षक पेंडंट लावलेला डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहे. पारंपरिक आणि आधुनिक लूकचा सुंदर संगम यात पाहायला मिळतो.

moti mangalsutra design

सिंगल पर्ल डिझाइन

एकच मोठा मोती असलेले मंगळसूत्र अतिशय एलिगंट दिसते. ऑफिस, सण किंवा खास प्रसंगी हे डिझाइन सहज परिधान करता येते.

moti mangalsutra design

डबल लेयर मोती मंगळसूत्र

दोन थरांमध्ये मोत्यांचा वापर केलेले मंगळसूत्र अधिक रॉयल लूक देते. वटपौर्णिमेसारख्या सणांसाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो.

Tanmani Mangalsutra Design

गोल्ड आणि मोती कॉम्बिनेशन

सोन्याच्या नाजूक डिझाइनसोबत मोत्यांची जोड दिल्यास मंगळसूत्र अधिक उठावदार दिसते. पारंपरिक साडीसोबत ही स्टाईल विशेष खुलून दिसते.

Moti Mangalsutra Designs

फ्लोरल पेंडंट असलेले मंगळसूत्र

फुलांच्या आकारातील पेंडंट आणि मोत्यांची सजावट असलेले मंगळसूत्र स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालते. हे डिझाइन तरुण महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

moti mangalsutra design

मिनिमलिस्ट मोती मंगळसूत्र

ज्यांना हलके आणि साधे दागिने आवडतात त्यांच्यासाठी मिनिमलिस्ट मोती मंगळसूत्र योग्य पर्याय आहे. हे दैनंदिन वापरासाठीही आरामदायी असते.

Moti Mangalsutra Designs | Saam Tv

कुंदन आणि मोती वर्क डिझाइन

मोती आणि कुंदनच्या नक्षीकामाने सजवलेले मंगळसूत्र सणासुदीच्या प्रसंगी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. वटपौर्णिमेला पारंपरिक लूकसाठी हा डिझाइन उत्तम पर्याय आहे.

Moti Mangalsutra Designs | Saam Tv

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा