Mumbai Latest News : मुंबईत ३२ वर्षीय महिलने पतीसोबत खूश नसल्याचे कारण देत थेट दिरासोबत संबंध ठेवल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. महिलेने दिरासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर पतीचं प्रेम कमी झालं असून तो आता अजिबात रोमँटिक नाही. यामुळे महिलेने दिरासोबत संबंध ठेवून खूश असल्याची कबुली दिली आहे. (Latest Marathi News)
विवाहित महिलेने (woman) सांगितले की, माझ्या आई-वडीलांनी ज्या तरुणासोबत लग्न लावून दिले, त्याच्यासोबत मी मुळीच आनंदी नाही. आम्ही फक्त केवळ नावालाच नवरा-बायको आहे. आमच्या नात्यात प्रेम-स्नेह अजिबात नाही. आमच्या दोघांमध्ये रोमान्स अजिबात होत नाही. यामुळे मी अजिबात खूश नाही'.
दरम्यान, माझं आणि माझ्या दिरासोबत खूप चांगलं पटतं. आमच्या दोघांमध्ये खूप सारं बोलणं होतं. काही बाबतीत आमच्या आवडी-निवडी एक सारख्याच आहे. पण यामुळे त्याच्या प्रति आकर्षण निर्माण झालं आहे. एकदा आम्ही चुंबन देखील केलं आहे. माझ्या दिराच्या जवळ जायला अजिबात चुकीचं वाटत नाही. यासाठी मी माझ्या पतीला दोषी मानते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
नातेसंबंध समुपदेशक रचना आणि या महिलेच्या संवादात ही बाब उघडकीस आली आहे. ही बाब तुमच्या पतीला माहीत झाल्यास त्याला काय वाटेल? कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या दिरासोबत बोलणे गरजेचे आहे. तुम्ही असेही सांगितले की, तुमच्याशिवाय तुमचा दिर देखील तुमच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे अडकला आहात. याचे परिणाम पुढे जाऊन गंभीर होऊ शकतात, असा सल्ला नातेसंबंध समुपदेशक रचना यांनी या महिलेला दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.