Lohagad Fort, morcha saam tv
मुंबई/पुणे

Lohagad Fort Encroachment News: लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटवा, ग्रामस्थांचा लाेहगावात माेर्चा

यावेळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त हाेता.

दिलीप कांबळे

Maval News : मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर (lohagad fort) मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. या बांधकामामुळे या गडाचे वैभव व पावित्र्य नष्ट होऊ लागले आहे. हे अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी लोहगावच्या पायथ्याशी मोर्चा काढला. (Maharashtra News)

भारतीय पुरातन विभागाच्या ताब्यात हा लोहगड किल्ला असल्याने या ठिकाणी कोणतेही प्रकारची अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे असताना देखील ती दखल घेतली गेली नसल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले आहेत.

लोहगड आणि तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. यावेळी ग्रामस्थांनी पुरातन विभागाच्या प्रतिनिधी अतिक्रमण काढावे यासाठी पत्र ही दिले. दरम्यान या मोर्चाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फाैजफाटा ही उपस्थित होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT