Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Sakshi Sunil Jadhav

Jioचे युजर्स

भारतात Jioचे वापरकर्ते वाढताना दिसत आहेत. नव्या वर्षापासून ग्राहकांसाठी रिलायन्स Jioने अनेक ऑफर्स आणला.

Jio 899 plan | google

ग्राहकांसाठी नव्या ऑफर्स

Jio च्या युजर्ससाठी अनेक रिचार्जचे स्वस्त प्लान सुद्धा आणले गेले आहेत. त्यात आणखी एका भन्नाट प्लानबद्दल खुशखबर Jioने दिली आहे.

Jio 200GB data plan

एकूण दिवसांची वैधता

Jio चा हा प्लान एकूण ९० दिवसांच्या वैधतेचा असेल. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत.

Jio 200GB data plan

रिचार्जची किंमत

जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत ही एकूण ८९९ रुपये इतकी आहे. यामध्ये कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळणार आहेत.

कॉलिंगची सुविधा

जिओच्या ८९९ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. त्यामध्ये रोमिंगचाही समावेश आहे.

Jio 36 days validity

एकूण डेटा

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटा मिळेल. त्यासोबत २० जीबी डेटा मिळेल. एकूण २०० जीबी डेटा असेल.

एसएमएसची सुविधा

Jio च्या ८९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना १०० एसएमएस दिवसाला करता येणार आहे.

Jio 90 days validity

खुशखबर काय?

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना ३ महिन्यांसाठी मोफत मोबाइलमधील jio टीव्ही सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

Jio 84 days plan

NEXT: Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

positive environment guidance | google
येथे क्लिक करा