ताफ्यातील वाहन चालकाला सेवानिवृत्ती निमित्त; बालविकास मंत्र्यांचा 'सॅल्यूट' Saam tv
मुंबई/पुणे

ताफ्यातील वाहन चालकाला सेवानिवृत्ती निमित्त; बालविकास मंत्र्यांचा 'सॅल्यूट'

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील गाडी चालक असणाऱ्या मारुतीराव किंन्हाके यांना सॅल्युट मारला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींना 'सॅल्यूट' मारताना आपण नेहमीच पाहत आलोय. मात्र राज्याच्या एका मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील पोलिसांनाच सॅल्यूट मारल्याची घटना विरळच मात्र अशीच एक घटना आज घडली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी चक्क त्यांच्या वाहनाच्या ताफ्यातील गाडी चालक असणाऱ्या मारुतीराव किंन्हाके यांना सॅल्युट मारला आहे. Minister Yashomati Thakur salutes Marutirao Kinhake, a driver in her convoy

हे देखील पाहा-

मारुतीराव कींन्हाके 1989 साली पोलीस दलातpolice force रुजू झाले होते गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. जिथे मंत्र्यांना जायच असंत त्या ठिकाणी वाहन चालकांना नेहमीच आपल्या मंत्र्यांसोबत जावं लागत.

यशोमती ठाकूर यांनाही मारुती किंन्हाके राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत होते. मारुतीराव यांची आज सेवानिवृत्तीRetirement आहे. कामाच्या अखेरच्या दिवशी मारुतीरावांचे औक्षण करून तसेच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव Prideमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या या सेवेबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देत मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क आपल्या वाहन चालकाला सॅल्यूट केला आणि त्यांच्या पायासुध्दा पडल्या. यावेळी मारुतीराव मात्र खूप भावूकही झाले होते.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT