मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यासहित मुंबईतही महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे. एकेकाळी काँग्रेस, शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या मुंबईत भाजपचं वर्चस्व वाढू लागल्याचं दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही महायुतीच्या आमदारांची संख्या वाढली आहे. मुंबईतील कोणत्या मतदारसंघात कोणाचे उमेदवार विजयी झाले, हे पाहुयात.
कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)
अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्व विधानसभा : मुरजी पटेल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)
चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे) आघाडीवर
घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)
चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिम विधानसभा : अस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवा विधानसभा : हरुण खान ( शिवसेना- उद्धव ठाकरे)
बोरीवली विधानसभा : संजय उपाध्याय (भाजप)
दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)
मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)
विक्रोळी विधानसभा : सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)
भांडुप पश्चिम विधानसभा : अशोक (शिवसेना - एकनाथ)
जोगेश्वरी पूर्व विधानसभा : अनंत नर (शिवसेना - ठाकरे गट)
दिंडोशी विधानसभा : सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)
घाटकोपर पूर्व विधानसभा : पराग शाह (भाजप)
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : अबू आझमी (समाजवादी पक्ष)
अणूशक्तिनगर विधानसभा : सना मलिक (राष्ट्रवादी - अजित पवार)
वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
माहिम विधानसभा : महेश सावंत (शिवसेना : उद्धव ठाकरे )
वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)
चेंबुर विधानसभा : तुकाराम काते (शिवसेना : एकनाथ शिंदे)
कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
कलिना विधानसभा : संजय पोतनीस (शिवसेना : उद्धव ठाकरे)
शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)
भायखळा विधानसभा : मनोज जामसुतकर (शिवसेना : उद्धव ठाकरे)
मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)
वांद्रे पूर्व विधानसभा : वरुण सरदेसाई (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)
धारावी विधानसभा : ज्योती गायकवाड (काँग्रेस) :
सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)
अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्व विधानसभा : ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)
विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)
चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे)
घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)
चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिम विधानसभा : अस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवा विधानसभा : भारती लवेकर (भाजप)
बोरीवली विधानसभा : सुनिल राणे (भाजप)
दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)
मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)
विक्रोळी विधानसभा : सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)
भांडुप पश्चिम विधानसभा : रमेश कोरगावकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)
जोगेश्वरी पूर्व विधानसभा : रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) : सध्या लोकसभेवर निवड
दिंडोशी विधानसभा : सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)
घाटकोपर पूर्व विधानसभा : पराग शाह (भाजप)
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : अबू आझमी (समाजवादी पक्ष)
अणूशक्तिनगर विधानसभा : नवाब मलिक (राष्ट्रवादी)
वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)
माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)
चेंबुर विधानसभा : प्रकाश फातर्पेकर (शिवसेना : उद्धव ठाकरे)
कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)
कलिना विधानसभा : संजय पोतनीस (शिवसेना : उद्धव ठाकरे)
शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)
भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)
मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)
वांद्रे पूर्व विधानसभा : झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)
धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेवर निवड
सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.