Building Collapsed In Navi Mumbai सिद्धेश म्हात्रे
मुंबई/पुणे

Navi Mumbai Breaking: कोपरखैरणे येथे चार मजली इमारत कोसळली; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Building Collapsed In Navi Mumbai: इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai News: नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात एक चार मजली इमारत कोसळली आहे. इमारत फार जुनी होती. इमारत कोसळण्याआधीच इमारत काहीशी हलत असल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीमधील सर्व रहिवाशांना इमारती बाहेर काढण्यात आले. इमारतीमध्ये एकूण ४० कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत. या घटनेत इमारतीची एक बाजू पूर्णतः कोसळली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून कोणी नागरिक अडकले आहेत का याची पाहणी करत आहेत.(Navi Mumbai Latets News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT