khadakpada police station Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: खळबळजनक! जीभ फाडून तरुणाच्या तोंडात अडकली गोळी, काय आहे प्रकरण?

Kalyan News: खळबळजनक! जीभ फाडून तरुणाच्या तोंडात अडकली गोळी, काय आहे प्रकरण?

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहणे परिसरात सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. याचवेळी एका मित्राने त्याच्याकडील बंदुकीतून सुशीलवर गोळी झाडली.

यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली. मात्र यात त्याची जीभ देखील फाडली गेली. सध्या सुशीलच्या घशामध्ये ही गोळी अडकली आहे.  (Latest Marathi News)

सुशीला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार करून त्याला कळव्याच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. मात्र हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मात्र मित्रांनीच मित्रावर गोळी झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयकाविरोधात शिवाजी पार्कात आंदोलन

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT