Pune Corona Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली; मृत्यू शून्य

आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी 73 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पुण्यामध्ये एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 514494 वर पोहचली आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : शहरामध्ये आज दिवसभरात 1805 कोरोना (Corona) पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून दिवसभरात 131 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा शून्य आहे. दरम्यान सापडेलेल्या रुग्णांपैकी 73 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून आजपर्यंत पुण्यामध्ये एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 514494 वर पोहचली आहे.

मागील आठवडाभरामध्ये मुंबई आणि पुण्यातील (Pune) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, अशातच आज नागपुरNagpur) देखील कोरोना बाधितांच्या संख्येचा स्फोट झाला असून जवळपास 329 रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम (Corona Rules) काटेकोर पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तसेच नियम न पाळणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाचा घाला, इंजिनिअर तरूणासह दोघांचा अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT