Heatwave in Mumbai | Mumbai temperature Updates Saam Tv
मुंबई/पुणे

मार्चअखेरीस उष्णतेची लाट! राज्यात तापमान दोन-तीन अंश सेल्सियसने वाढणार (पहा Video)

तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: राज्यातील अनेक भागांत उकाडा जाणवत आहे, मागील काही दिवस तापमानाचा पारा खाली घसरला होता मात्र आता पुन्हा तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात तर उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. (Heat Wave In Maharashtra)

पहा व्हिडीओ-

देशभरातील उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (Maharashtra Weather Update)

पुण्यात वातावरण कसे असेल?

पुणे शहर (Pune) आणि परिसरात दुपार नंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली असून उकाडा मात्र कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात आज 40 च्या पुढेही तापमान गेले होते, पुढील आठवडा भरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (Pune Weather Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT