Gold , Lonavala Saam tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav च्या धामधूमीत धूम स्टाईल चाेरी, 16 लाख 50 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला

गणेशाेत्सव काळात गर्दी असते. त्यामुळे भाविकांनी मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी.

दिलीप कांबळे

Lonavala Ganpati Utsav : लोणावळा शहरात महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनांमध्ये सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चाेरीस गेल्याची तक्रार पाेलीसांत दाखल झाली आहे. ऐन गणेशोत्सवात चाेरी झाल्याने पाेलीसांपुढे गुन्हेगारांनी आव्हान उभे केल्याची चर्चा हाेत आहे. (Maharashtra News)

राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. सर्वत्र गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गर्दी हाेऊ लागली आहे. बहुतांश ठिकाणी पाेलीसांचा कडेकाेट बंदाेबस्त आहे. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे देखील प्रसादाचे वाटप असाे अथवा विविध कार्यक्रम स्थानिक नागरिकांची मदत घेत कार्य पार पाडत आहेत.

दरम्यान लोणावळा शहरात महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनांमध्ये सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चाेरुन नेला.

लोणावळ्यातील गोणते या रस्त्यावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने गळ्यातील गंठण, शाहीहार व मनी मंगळसूत्र असा चौदा तोळे वजनाचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोरांचा शोध लोणावळा शहर पोलीस घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT