mumbai ahmedabad highway, palghar saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ahmedabad National Highway Traffic Update: ट्रकने घेतला पेट, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक खाेळंबली

आगीने राैद्र रुप धारण केल्याने धूराचे लाेट परिसरात पसरले हाेते.

रुपेश पाटील

Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (mumbai ahmedabad national highway) आज (मंगळवार) धावत्या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर वाहतुक काेंडी झाली. (Maharashtra News)

या घटनेची माहिती कळताच पाेलिस घटनास्थळी पाेहचले. या आगीत मालवाहू ट्रकसह त्यातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत चालकाच्या प्रसंगधावनामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती पाेलिसांनी दिली.

शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने राैद्र रुप धारण केल्याने धूराचे लाेट परिसरात पसरले हाेते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली हाेती. दरम्यान गुजरात कडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्राफिक जाम झाले हाेते. पाेलिसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT