मुंबईच्या एका प्रसिद्ध अ‍ॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल Saam TV
मुंबई/पुणे

मुंबईच्या एका प्रसिद्ध अ‍ॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल

१८ जूनची घटना असून अंबोली पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला आहे.

Pravin

मुंबई: उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे (Ullu Digital Pvt.LTD) सीईओ विभु अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या अंधेरी कार्यालयच्या स्टोअर रूममध्ये २८ वर्षीय लिगल अँवायझर मुलीला स्टोर रूममध्ये घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन कपडे काढून आरोपींनी समोरच अंतवस्र घालण्यास भाग पाडल्याचा तरूणीनी आरोप केला आहे. १८ जूनची घटना असून अंबोली पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान राज कुंद्राचे पॉर्नोग्राफी प्रकरण ताजे असताना हा प्रकार समोर आला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात (Case Of Pornography) ईडीने मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) संबधित गुन्ह्यांबाबत माहिती मागवली होती. प्रकारणात कोट्यावधी रुपयांची उलाढास झाल्याने आता या प्रकरणाचा ईडी समांतर तपास करणार आहे.

राज कुंद्राच्या केसची चौकशा करत असताना तपासात शेकडो अश्लिल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले होते. याच प्रकरणात मालवणी पोलिसात एका 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नवा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात अजय श्रीमंत, अभिजीत हरीशचंद्र, गेहना वशिष्ठ, प्रिन्स कश्यप अशी आरोपींची नावे आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT